करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथून २१ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. याची नोंद करमाळा पोलिसात हरवली आहे, अशी झाली आहे. नातेवाईकांच्या माहितीवरून करमाळा पोलिसात ही नोंद झाली असून रावगाव येथील राहते घरातून ही मुलगी बेपत्ता झाली आहे. याची नोंद सोमवारी (ता. ८) करमाळा पोलिसात झाली आहे.
‘काय सांगता’वरील करमाळा तालुक्याच्या संबंधित दिवसभरातील बातम्या
– मंत्रीपदी सावंत यांची वर्णी लागताच करमाळ्यात पेढे भरवून आंनदोत्सव; पालकमंत्रीपदाची केली मागणी
– सोलापूरचे पालकमंत्रीपद भाजपकडेच जाणार!
– सोलापूरचे पालकमंत्रीपद प्रा. तानाजी सावंत यांच्याकडेच राहणार!
– जातेगाव- टेंभुर्णी महामार्गासाठी आता भाजपच आक्रमक; स्वातंत्र्यदिनी टाळे ठोको आंदोलन करण्याचा PWD ला इशारा
– साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक शाळेत समूह राष्ट्रगीत गायन
– मोहरमनिमित्त करमाळा शहरात किल्ला विभागातील मानाच्या ‘नालेहैदर’ पंजाची मिरवणूक
– तानाजी सावंत यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
– दुधाळ जनावरांचा पुरवठा करणाऱ्यांनी अर्ज करावेत
– ‘गजानन स्पोर्ट क्लब’च्या गणेशोत्सव समितीच्या कार्यकारणी जाहीर
रावगाव येथून २१ वर्षाची मुलगी बेपत्ता
