करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या वतीने आज (गुरुवारी) ‘स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव’ सोहळ्यानिमीत्त सायकल रॉली काढण्यात आली.

यावेळी ‘दारु सोडा व आपल्या पाल्यांना शिषवृती मिळवा’चे फलक लावुन पालकांमध्ये जन जागृती करण्यात आली.

यावेळी धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक, ग्रामसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते, अशी माहिती माधव हनपुडे यांनी दिली.


