करमाळा (सोलापूर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे सत्कार झाला. तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते नुकताच हा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक राजन सूर्यवंशी, जामखेड येथील शिवसेनेचे ननवरे, संतोष गव्हाळे, देवीचामाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनिल पवार, सचिन गायकवाड, अमोल यादव, तालुका सरचिटणीस लाला शिंगटे, लाला काळे, अतुल होगले, निहाल तांबोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋषीकेश शिंगची,
YCM कॉलेजचे शाखा अध्यक्ष अनिकेत ढावरे, उपाध्यक्ष शुभम वारे, सालीम सय्यद, रामेश्वर भरते, महेश वीर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे सत्कार
