बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी सहा वर्षापासून एकमेकांशी डेट करत होते. परंतु नुकतेच दोघेही वेगळे झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार आता टायगरचे नाव अभिनेत्री आकांक्षा शर्माशी जोडले जात आहे. टायगर आकांक्षा यांनी यापूर्वी अनेक म्युझिक व्हिडिओत एकत्र काम केले आहे. परंतु टायगरला तिच्याशी डेट करण्यावरून प्रश्न विचारला तेव्हा त्याने हे खरं नसल्याचे सांगितले.
आकांक्षाने मॉडेल म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आहे. 2000 मध्ये तिने दक्षिणेत चित्रपट ‘त्रिविक्रम’मधून पदार्पण केले. त्यांनी महेश बाबू आणि वरण धवन यासारख्या सेलेब्रेबससोबत काही जाहिरातीही केल्या. आता टायगर सोबत ती म्युझिक व्हिडिओ ‘कॅसिनो’मध्ये दिसली होती.
– रेशन दुकानात मिळणार विविध प्रकारचे दाखले, बँकिंगसह ४०० प्रकारच्या सेवा
– सोलापूरसह १५ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण; कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार पहा
– जिल्ह्यातील प्रशासकीय बातम्या : समाज कल्याणच्या शासकीय वाहनाचा लिलाव