करमाळा पांडे रस्त्यावर कार उलटली; चोघेजण जखमी

Car overturns on Karmala Pande road Four people were injured

करमाळा (सोलापूर) :

Advertisement
करमाळा ते पांडे रस्त्यावर एक कार उलटून अपघात झाला आहे. हा अपघात काल (सोमवारी) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झाला असल्याचे समजत आहे. शेलगावकडून करमाळ्याला ही गाडी येत होती. दरम्यान पांडेपासून करमाळ्याचे बाजूने आल्यानंतर मोहोळकर मळा येथे ही गाडी उलटली. भरधाव वेगात येणाऱ्या या गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या खाली जाऊन विद्युत खांबाला गाडीची जोराची धडक बसली. त्यात गाडी उलटी आहे. यामधील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात चौघेजण जखमी झाले असल्याचे समजत आहे. अधिकची माहिती समजू शकलेली नाही.
Video : ‘करमाळ्याचा राजा’ समजल्या जाणाऱ्या मंडळाची सामाजिक बांधिलकी कायम! बाल मंडळाचाही पेठेत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्धार
Video : करमाळा शहर व ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन ‘सरकार’च्या माध्यमातून घेतला सामाजिक वसा
Video सर्वधर्मसमभावचे दर्शन! करमाळा शहरात साधारण ५०० मीटरवर असलेल्या सहा ‘श्रध्दास्थाना’मध्ये होतोय गणेशोत्सव
Video : मुलं दत्तक घेऊन जपली सामाजिक बांधिलकी! १९६५ पासून एकदाही अध्यक्ष न नेमलेले करमाळा शहरात गणेशोत्सव मंडळ
Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *