वीजपुरवठ्यामुळे करमाळा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

Effect of power supply on water supply in Karmala city

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिगांव पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शनिवारी (ता. 30) होणाऱा पाणीपुरवठा रविवारी (ता. 1) होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यानगर, शिवाजी नगर, नवरत्न नगर, महेंद्र नगर, घोलप नगर, किल्ला विभाग, सिध्दार्थ नगर, भीम नगर, राशीनपेठ पूर्व, साठे नगर, खडकपुरा, खंदक रोड, किल्ला विभाग, संभाजी नगर, मोहल्ला गल्ली येथील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर यांचा परिणाम होणार असल्याचे नगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *