अभिनेत्री ईशा गुप्ता आपल्या चाहत्यांना नवनव्या लुक आणि स्टाईलमध्ये दिसत असते. तिने नुकतेच लाल रंगाच्या लेहंगात फोटोशूट केले आहे. यावेळी तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. त्याचा हा लेटेस्ट व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओमध्ये ते खूप सुंदर दिसत आहे.
एका मासिकासाठी ईशाने हे फोटोशूट केले आहे. बॉबीदेवल सोबत ‘आश्रम ३’ या वेब सिरीजमध्ये तिने बोल्डनेसचा तडका लावला होता. 2012 मध्ये हिंदीत पदार्पण करणारी इशा ‘जन्नत २’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय झाली. तिने अनेक हिंदी वेब सिरीजमध्ये काम केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे 8.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.