बिटरगाव श्री येथील माजी सरपंच संतोष वाघमोडे यांच्या आईचे निधन

Former Sarpanch Santosh Waghmode mother passed away in Bitargaon Shri

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव (श्री) येथील शालन अंबादास वाघमोडे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने आज (गुरुवारी) सांयकाळी ९ वाजताच्या सुमारास निधन झाले आहे. पांडुरंग वस्ती येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले असून त्यांच्यावर शुक्रवारी (उद्या) सकाळी पांडुरंग वस्ती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बिटरगाव श्री ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष वाघमोडे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *