Kinderjoy Kindergarten annual reunion in full swing

करमाळा (सोलापूर) : येथील किंडरजॉय सीएससी बालविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील होत. प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका डॉ. अंजली श्रीवास्तव, सीएससीचे करमाळा तालुका समन्वयक विशाल शिंपी व डॉ. शेलार हे उपस्थित होते. कमलाई शैक्षणिक व बहुद्दीशीय संस्थचे अध्यक्ष धनराज कांबळे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमामध्ये सर्व धर्म, बंधुभाव, आई वडिलांविषयीचा आदरभाव, प्रेम, संस्कृती या थीमवर गाणे सादर केली. सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार वलटे यांनी केले. सिद्धी कदम, बालविद्यालयाच्या संचालिका राजश्री कांबळे, मीनाक्षी ढाळे, सुप्रिया जोगदंड, सीमा खराडे, राबिया बागवान, अर्चना जाधव, वंदना काळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *