करमाळा (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, गणेश कुकडे, प्रा. शिवाजीराव बंडगर, जोतीराम लावंड, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. सविता शिंदे, संदीप तळेकर, अंगद देवकते, अण्णासाहेब सुपनवर, अर्जुन गाडे उपस्थित होते. माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, भाजपचे गणेश चिवटे, रामभाऊ ढाणे, काँग्रेसचे प्रताप जगताप, अमोल यादव, माजी नगरसेवक संजय सावंत, अतुल फंड, प्रवीण जाधव, महादेव फंड, सचिन घोलप, विनय ननवरे, संतोष वारे, सुनील सावंत, विजय लावंड, शिवराज जगताप, संजय घोलप, शहाजी ठोसर, देवा लोंढे, देवानंद बागल, डॉ. रोहन पाटील, दीपक ओहोळ, अमोल लावंड, पंकज परदेशी, जमीर सय्यद आदीच्या हस्ते विविध ठिकाणी हे प्रकाशन झाले.
यावेळी या संपूर्ण कार्यक्रमासाठी पत्रकार सिद्धार्थ वाघमारे , पत्रकार विशाल घोलप , पत्रकार आलीम शेख , पत्रकार अशोक मुरूमकर , पत्रकार विशाल परदेशी , पत्रकार नासीर कबीर , पत्रकार विजयकुमार निकत , पत्रकार नरसाळे आदी पत्रका हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्याचप्रमाणे सर्वांना दिनदर्शिका भेट ही देण्यात आली. तसेच मराठा सेवा संघाचे कौतुक सर्वांनीच केले याबद्दल सर्वांचे ऋण मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी मानले व पुढील काळातही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा केली .
