करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या एका अर्जावर आक्षेप व एक अर्ज नामंजूर झाला आहे. आज (सोमवारी) पंचायत समितीच्या सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी आबासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही छाननी झाली. उपसभापती चिंतमणी जगताप यांच्या अर्जावर प्रशासकीय छाननीत त्यांच्या आर्जावर प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. ३ वाजताच्या दरम्यान यावर निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. याशीवाय ग्रामंचायतमध्ये १० पैकी १ नामंजूर झाला आहे. बाळू पवार यांचा दोनपैकी एक अर्ज आहे. याशिवाय शेतकरी दाखल नसल्याचा एका अर्जावर आक्षेप आहे. ग्रामपंचायत सर्व साधारणमध्ये काकडे काशीनाथ भीमराव यांच्या अर्जावर तीन अपत्य असल्याचा आक्षेप असून हा अर्ज तीन वाजेपर्यंत राखुन ठेवला आहे. सविस्तर वृत्त ३ नंतर