करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची तेराव्या फेरीतही आघाडी कायम राहिली आहे. त्यांना आतापर्यंत 52046 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे दुसऱ्या स्थानी असून त्यांना 30797 मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे तिसऱ्या स्थानी असून त्यांना 27493 मते मिळाली आहेत.

चौदावी फेरी

नारायण पाटील : 58670
संजयमामा शिंदे : 32567
दिग्विजय बागल : 29235

तेरावी फेरी
नारायण पाटील : 52046
संजयमामा शिंदे : 30797

दिग्विजय बागल – 27493

बारावी फेरी
नारायण पाटील : 48808
संजयमामा शिंदे : 28471

दिग्विजय बागल : 26007

अकरावी फेरी
नारायण पाटील : ४५२५४
संजयमामा शिंदे : २५५५१
दिग्विजय बागल : २४१३५


दहावी फेरी
नारायण पाटील : ४०४७८
संजयमामा शिंदे : २२७१६

दिग्विजय बागल : २२३८४

नववी फेरी
नारायण पाटील : 34877
दिग्विजय बागल : 20857

संजयमामा शिंदे : 20233

आठवी फेरी
नारायण पाटील : 30250
दिग्विजय बागल : 19034
संजयमामा शिंदे : 18003


सातवी फेरी

नारायण पाटील : 2५७2६
दिग्विजय बागल : १६५२१

संजयमामा शिंदे : १६२२२

चौथी फेरी

संजयमामा शिंदे : ८८३४
नारायण पाटील : १३२३२
दिग्विजय बागल : १०५८१

पाचवी फेरी

संजयमामा शिंदे : ११६५५
नारायण पाटील : १७२४१
दिग्विजय बागल : १२४५६

सहावी फेरी

नारायण पाटील : 21284
दिग्विजय बागल : 14504
संजयमामा शिंदे : 14442

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *