करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. १) अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पूजन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे सचिन नलवडे, उपस्थित होते.

मातंग एकता आंदोलन शाखाचे (कामोणे) अध्यक्ष प्रशांत शिंदे, उपाध्यक्ष सतीश शिंदे, कार्यध्यक्ष उमेश शिंदे, सचिव दिगंबर शिंदे, रोहन शिंदे, सुग्रीव वाल्हेकर, सोमनाथ शिंदे, आकाश भालेराव, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, आप्पासाहेब खराडे, पंकज नलवडे, प्रदीप पाटील, अक्षय भालेराव, प्रकाश शिंदे, अभिजित शिंदे, सागर वाल्हेकर, आण्णा भालेराव, गोकुळ शिंदे, पांडुरंग शिंदे, बिजू शिंदे, सुनील शिंदे, संतोष शिंदे, लक्ष्मण भालेराव, अशोक उदमले, औदुंबर नलवडे, बाबा भालेराव, सुशांत भालेराव व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.


