करमाळा (सोलापूर) : शेटफळ (ता. इंदापूर) बारामती ऑग्रो साखर कारखाण्याच्या ऊस गळीत हंगामाची सुरुवात गव्हाणीत मोळी टाकून झाली. नितीनराजे बाॅबीराजे भोसले यांच्या हस्ते मोळी टाकून ऊस गाळप हंगामचा शुभारंभ झाला. प्रसंगी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पवार, उपाध्यक्ष सुभाष गुळवे व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


