श्रेणिक खाटेर यांना सुरताल संगीत विद्यालयातर्फे दिला जाणारा ‘सुरताल संगीत रसिक’ पुरस्कार जाहीर

Surtal Sangeet Vidyalaya announced Surtal Sangeet Rasik award to Shrenik Khater

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयातर्फे दिला जाणारा ‘सुरताल संगीत रसिक’ पुरस्कार समाजसेवक श्रेणिक खाटेर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केली आहे. रविवारी (ता. 20) विकी मंगल कार्यालय येथे न्यायाधीश शरद देशपांडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी विविध राज्यातून आलेल्या कलाकार आणि रसिक उपस्थितीत राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *