करमाळा तहसील कार्यालयात ग्रामपंचायत मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

System ready for vote counting in Karmala Tehsil Office

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी (ता. ४) अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. या मतदानाची मोजणी शुक्रवारी (ता. ५) सकाळी ९ वाजलेपासून तहसील कार्यालय येथे होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. ८ टेबलवर ही मतमोजणी होणार असून ८ फेऱ्या होणार आहेत.
आठ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान; वांगीत १०२ वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

अशा पद्धतीने मतमोजणी होणार

System ready for vote counting in Karmala Tehsil Office

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *