कृषी ‘दहिगाव उपसा सिंचन योजना : बंदनलिका वितरण प्रणालीमुळे बचत होणारे पाणी 13 गावांना द्या’ kaysangtaa.21 July 6, 2024 0 करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणालीमुळे बचत होणाऱ्या पाण्याचा लाभ आणखी 13 गावांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी […]