खासदार निंबाळकर यांची सुहास घोलप यांच्या घरी सपत्नीक कौटुंबिक भेट

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक करमाळ्यातील भाजपचे सुहास घोलप यांच्या घरी कौटुंबिक भेट दिली आहे. यावेळी खासदार […]

ठसकेबाज लावणीसह लोकगीताने ‘वायसीएम’चा परिसर गेला दणाणून

करमाळा (सोलापूर) : ठसकेबाज कडक लावणी… हिंदी व मराठी चित्रपटातील गाण्यासह रिकेक्सवर केले नृत्य आणि एकास एक सादर केलेल्या कलेने आज (सोमवार) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा […]

किंगमेकर म्हणून ओळख असलेले विलासराव घुमरे सर यांच्या आयुष्यातील ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्ह्यात राजकारणातील चाणक्य, किंगमेकर, औद्योगिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामामुळे विलासराव घुमरे यांची ओळख आहे. करमाळा तालुक्यातील राजकारणात किंगमेकर […]

दिल्लीवरून विमानाने नवरी आली थेट बोहल्यावर! श्रीराम प्रतिष्ठणच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 31 नववधू अडकले विवाह बंधनात

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्रीराम प्रतिष्ठणच्या वतीने आज (रविवारी) करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा […]

मायक्रो फाईनान्स कर्ज वाटप कायदेशीर, पण वसुली बेकायदेशीर असे का? : घोलप

करमाळा (सोलापूर) : सर्वसामान्य नागरिकांकडून होणारी मायक्रो फाईनान्सची बेकायदेशीर कर्ज वसुली त्वरित थांबवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप […]

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात ‘इव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’बाबत जनजागृती

करमाळा (सोलापूर) : लोकसभेची निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडून ‘इव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’संबंधी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. यातूनच जिंती मंडळातील गावांमध्ये ही मोहिम […]

Breaking : सालसेजवळ अपघात, चौघांवर बार्शीत उपचार सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा ते आवाटी रस्त्यावर सालसेजवळ अपघात झाला असल्याचे समजत आहे. आज (शनिवारी) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात […]

महायुती सरकारमध्ये गेल्यापासून करमाळा, माढा व मोहोळ तालुक्यातील विकास कामे मार्गी : अजित पवार

सोलापूर : महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून मोहोळ, माढा व करमाळा मतदारसंघातील अनेक कामे मार्गी लागली असून विकास कामांस मोठ्याप्रमाणात निधी दिला असून येणार्या निवडणुकीत जास्तीत […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणार्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला सभागृह ‘हाऊसफुल’

सोलापूर : महायुती सरकरमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच सोलापूर दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणार्या कार्यकर्त्या मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्ते आले असल्याने सभागृह […]

बाळेवाडीत चोरीचा प्रयत्न! दोन घराचे कुलूप तोडून कपाटातील कपडे काढून दिली फेकून

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथे आज (शनिवारी) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे दोन वाजताच्या दरम्यान दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र घरात काहीच न […]