करमाळा शहर व तालुक्यात मुसळधार पाऊस

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर व तालुक्यात बुधवारी (ता. 3) रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व खंदक रोड या भागातील रस्ते पाणी खाली गेले आहेत. 8 वाजताच्या सुमारास हा पाऊस सुरु झाला.

करमाळा शहरासह पांडे, रावगाव, मांगी परिसरात जोरदार पाऊस झाला. पावणे नऊ वाजेपर्यंत हा पाऊस सुरु होता. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचे नियमीत वाचक राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकाते यांनी खास छायाचित्र पाटवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *