करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोंधवडी येथे हभप निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. भजनसम्राट मच्छिन्द्र अभंग, मृदूंगाचार्य विजय महाराज अभंग, माऊली महाराज मेढे, बळीराजा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, संगीत विशारद चैतन्य महाराज मेढे, पालवे महाराज, कंदर येथील भास्कर भांगे, श्री संत हरीहर बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवीराजे भोसले, मनोहर कोडलिंगे, रघुनाथ राऊत, अविनाश महाराज कोडलिंगे उपस्थित होते.
यावेळी इंदुरीकर महाराज यांनी सामाजिक विषयावर भाष्य करत कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. या कीर्तनाला पोंधवडी परिसरातील विहाळ, राजुरी, कोर्टी, कुस्करवाडी, सावडी, वाशिंबे आदी गावातील भाविक आले होते.
– नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पोथरेनाक्यावर महिनाभरापासून रस्त्यावर पाणी
– गट विकास अधिकारी राऊत, हर्षाली नाईकनवरे, कळसाईत, ठाकूर व लोंढे यांना श्रीमंती सोलापूरची
– ‘फ्रेंडशिप डे’ची कल्पना नेमकी कशी आली?
– घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करा; हाजी उस्मानशेठ तांबोळी यांचे आवाहन
– ठेवीदारांनी घाबरू नये! करमाळा अर्बन बँक सुस्थितीत : चेअरमन कन्हैयालाल देवी
– करमाळा पंचायत समितीचे १२ गणातील संभाव्य उमेदवार