वाशिंबे येथून ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रेलर चोरीला; मालकाकडून माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

Two trailers transporting sugarcane were stolen from Washimbe

करमाळा (सोलापूर) :

Advertisement
तालुक्यातील वाशिंबे येथून शेतात उभ्या केलेल्या ट्रॅक्टरच्या दोन ट्रेलर चोरीला गेल्या आहेत. यामध्ये अमोल रामदास भोग यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित ट्रेलर कोणाला दिसल्यास कळवावे त्यांना 20 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे त्यांनी सांगितले आहे. ट्रेलर दिसल्या तर 9921414815 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भोग यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, साखर कारखाने बंद झाल्यानंतर शेतात दोन्ही ट्रेलर उभ्या केल्या होत्या. या ट्रेलरची किंमत एक लाख ५० हजार आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. याचा करमाळा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

– Video : ‘करमाळ्याचा राजा’ समजल्या जाणाऱ्या मंडळाची सामाजिक बांधिलकी कायम! बाल मंडळाचाही पेठेत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्धार
– Video : करमाळा शहर व ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन ‘सरकार’च्या माध्यमातून घेतला सामाजिक वसा

– Video सर्वधर्मसमभावचे दर्शन! करमाळा शहरात साधारण ५०० मीटरवर असलेल्या सहा ‘श्रध्दास्थाना’मध्ये होतोय गणेशोत्सव
– Video : मुलं दत्तक घेऊन जपली सामाजिक बांधिलकी! १९६५ पासून एकदाही अध्यक्ष न नेमलेले करमाळा शहरात गणेशोत्सव मंडळ
 Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *