करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे जनावरांना लंपी प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. महिपत नलवडे यांच्या वतीने हे लसीकरण करण्यात आले. बाळासाहेब नलवडे, दीपक नलवडे, प्रदीप पाटील, सुधीर जाधव, रमेश खरात, अप्पा खराडे, आप्पा जाधव, संदीप नलवडे, दत्ता खरात, गणेश शिंदे, सागर शिंदे, औदुंबर नलवडे, लक्ष्मण भालेराव, सोमा कराळे, संजय भिसे, सचिन नलवडे, अंकुश शिंदे, गणेश खरात, तुळशी देमुंदे, सुहास जाधव, आणा भिसे, बाप्पू पवार यावेळी उपस्थित होते. डॉ. भाऊसाहेब सरडे, डॉ. पप्पू नलवडे, डॉ. पंकज खरात व डॉ. करण सरडे यांनी लसीकरणसाठी परिश्रम घेतले.


