करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नं. १ येथून ४३ वर्षाची एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात हरवले आहे अशी नोंद झाली आहे. सूरज बाळू भोसले असे या व्यक्तीचे नाव आहे. २३ तारखेला संबंधित व्यक्ती बेपत्ता झाली असल्याची नोंद करमाळा पोलिसात झाली आहे.


