राजपूत महिला संघाचा ‘सावन मीलन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : संस्कार हीच राजपूत क्षत्रिय स्त्रीची खरी ओळख असून काळानुरूप जरूर आधुनिक व्हा. मात्र संस्कार सोडू नका, असे आवाहन दिल्ली येथील राष्ट्रवादी विचारवंत मीनाक्षी […]

करमाळ्यात महादेवी हत्तीणीची घरवापसीसाठी स्वाक्षरी मोहीम

करमाळा (अशोक मुरूमकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील (ता. शिरोळ) माधुरी (महादेवी) हत्तीणीची घरवापसी व्हावी म्हणून ठिकठिकाणी जनआक्रोश सुरु झाला आहे. त्यालाच पाठींबा देण्यासाठी करमाळ्यातही […]

करमाळ्याच्या पोस्टात आता आयटी 2.0 प्रणाली, प्रशिक्षण पूर्ण

करमाळा : करमाळा पोस्ट कार्यालयात सोमवारपासून (ता. ४) आयटी 2.0 ही नवीन प्रणाली सुरु होणार आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले […]

जीन मैदान परिसरात दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात जीन मैदान परिसरात बेकायदा दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कॉन्स्टेबल हरिदास निमगिरे यांच्या फिर्यादीवरून […]

सरकारकडून गुन्हेगार, भ्रष्टाचाराला मोकळीक? : काँग्रेसची प्रखर टिका

पुणे : मुंबई बॅाम्ब स्फोटानंतर, मालेगाव बॅाम्ब स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या संशयित आरोपींना सन्मानपुर्वक नव्हे तर ‘पुराव्या अभावी’ एनआयए विशेष न्यायालयाने आरोप मुक्त केल्याने ‘सत्तेतील भाजप […]

ठरवलं तर काहीही होऊ शकते : शेळके वस्तीवरील बंद पडलेला १८ वर्षांनी सप्ताह सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथील शेळके वस्ती (छत्रपती नगर) येथे तब्बल 18 वर्षांनी बंद असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे. हभप वै. भागवत […]

पारधी समाजाच्या जीवनात एक चांगली पहाट यावी म्हणून नवीन उपक्रम

करमाळा (सोलापूर) : ‘पारधी समाजाच्या जीवनात एक चांगली पहाट यावी त्यांची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढविणे त्यांचे शिक्षण, आरोग्य सदृढ व्हावे. त्यांना उद्योगधंदे करण्यास प्रवृत्त […]

पोस्ट कार्यालयासमोर गाडा उभा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

करमाळा : करमाळा पोस्ट कार्यालयासमोर येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी आईस्क्रीमचा गाडा उभा केल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

विश्वासघात! वाशिंबेतील केळी पुरवठादाराची ४० लाखाची फसवणूक

करमाळा (अशोक मुरूमकर) : विश्वास संपादन करून लाखो रुपयांची केळी खरेदी केली मात्र पुन्हा पैसेच न देता विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये वाशिंबे […]

ज्येष्ठ साहित्यिक अरुण खोरे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : ‘देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय […]