Video : करमाळा नगरपालिका निवडणुकीची माजी आमदार जगताप यांच्यावर शिवसेनेकडून जबाबदारी! महायुतीचे काय?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिवसेनेनी (शिंदे गट) करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दिली आहे. त्यामुळे आता महायुतीचे काय होणार? […]

अपक्षाला ५ तर पक्षाकडून असल्यास १ सूचक हवा : नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. याची प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून निवडणूक […]

Video : करमाळा नगरपालिकेच्या प्रभागाची तुम्हाला ‘ही’ माहिती आहे का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय वर्तुळात उमेदवारांबाबत चर्चाही सुरु आहेत. कोणता राजकीय गट कशी व्यूहरचना आखतो हे पहावे लागणार […]

करमाळा नगरपालिकेच्या १० प्रभागात ‘या’ इच्छुक उमेदवारांच्या नावाची चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. गट प्रमुखांकडून उमेदवारांच्या चाचपणीलाही आता वेग आला आहे. जगताप, बागल, […]

करमाळा नगरपालिका निवडणुकीत देवी व सावंत गटाचीच भूमिका महत्वाची ठरेल!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २ डिसेंबरला नगराध्यक्षासह २० नगरसेवकांसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. इच्छुकांना निवडणुकीसाठी […]

पाटील व बागल एकाच मंचावर! आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात राजकीय वर्तुळात चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकारण तापू लागलेलं असतानाच करमाळ्याच्या राजकारणात एकमेकांचे पारंपारिक विरोधक असेलेले आमदार नारायण पाटील व बागल […]

बागल व शिंदे गटाची युती होणार का! पाटील गटाला रोखण्याचे ‘महायुती’पुढे करमाळ्यात आव्हान

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे नेहमीच राजकारण चालत आले आहे. पक्ष कोणताही असो आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार संजयमामा […]

खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण! करमाळा तालुक्यात दुरुस्ती कधी होणार?

करमाळा तालुक्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे चुकवण्याच्या नादात सतत लहान मोठे अपघात होत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. काही […]

मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेऊन नातेवाईकांचा संताप! करमाळा पोलिस म्हणाले एकाच सेकंदात कायदेशीर गुन्हा होईल

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘साडे येथील १४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करा’ या मागणीसाठी काल (शुक्रवारी) सायंकाळी सोलापूर येथील […]

वारे, राजेभोसलेंना लॉटरी! कोर्टीतून गुळवेंच्या नावाची चर्चा तर पाटील, जगताप व बागल यांच्या उमेदवारीकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा गटाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले व […]