देशात सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागून होणार

देशात सोमवारपासून (१ जुलै) लागू होत असलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विधि व न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने मुंबईतील एनएससीआय ऑडीटोरियम येथे ‘फौजदारी न्याय […]

राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव! सुजाता सौनिक यांनी डॉ. नितीन करीर यांच्याकडून स्वीकारला पदभार

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून आज (रविवारी) स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा […]

जगातला पहिला फॉरेन्सिक अकाऊटंट चाणक्य : डॉ. अपूर्वा जोशी

सोलापूर : आर्थिक गैरव्यहवाराचे फॉरेन्सिक अकाउंटींग करणे महत्वाचे असते आणि जगातील पहिला फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून चाणक्यची ओळख आहे, असे ‘आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ या पुस्तकाच्या लेखिका […]

अंजनडोह व केडगावमधील ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करा या मागणीसाठी करमाळ्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील अंजनडोह व केडगाव येथील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करा, या मागणीसाठी करमाळा पोलिस ठाण्यावर […]

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! 76 लाख 43 हजाराची निकृष्ट सुपारी जप्त

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ७६ लाख ४३ हजाराची निकृष्ट सुपारी जप्त केली आहे. विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे […]

उजनीतील जलवाहतुकीबाबत नियमावली करण्याची गरज; दुर्घटनेतील वारसांना जास्त मदत देण्याची आमदार शिंदे यांची अधिवेशनात मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील कुगाव ते कळशी दरम्यान उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या चिमुकल्यांच्या वारसांनाही जास्त […]

आमदार शिंदेंमुळे बिटरगावला मिळाले एसटी स्टँड

करमाळा (अशोक मुरूमकर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे एसटी स्टँड (पीकअप शेड) मिळाले आहे. यामुळे आमदार संजयमामा शिंदे समर्थकांसह गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे […]

खरीप हंगाम बाधित शेतकऱ्यांना बँक खात्यावर निधी जमा होण्यासाठी ई केवायसी करण्याचे आवाहन

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम 2023 दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता देऊन सबंधित […]

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल

सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जुलैला नातेपुते पोलिस ठाणे हददीत व 12 जुलैला श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलिस ठाणे […]

सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका….’तू भेटशी नव्याने’; एआयच्या माध्यमातून बहरणार हळवी प्रेमकथा!

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली […]