आमदार संजयमामा शिंदे यांनी साधला ‘डाव’; धुळाभाऊ कोकरे शिंदे गटाच्या वाटेवर!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील चिखलठाण भागात महत्वाचा समजला जाणारा कुगाव ते चिखलठाण या रस्त्याचे आज (सोमवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. […]

संजयमामा शिंदेंना पुन्हा आमदार करण्यासाठी चिखलठाण भागातुन लीडच देणार : चंद्रकांत सरडे

करमाळा (अशोक मुरुमकर) : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक आहे. लोकसभेला मताधिक्य मिळाले म्हणजे विधानसभेला मताधिक्य मिळेल असे नाही. त्या निवडणुकीचे वातावरण वेगळे होते, आता […]

चिखलठाणमध्ये बारकुंड परिवाराच्या आमदार शिंदेंचा वाढदिवस साजरा

करमाळा (अशोक मुरूमकर) : चिखलठाण येथे आमदार संजयमामा शिंदे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या परिवाराकडून हा […]

‘मी खोटी आश्वासने देत नाही जे काम होणार तेच बोलतो’ : आमदार शिंदे यांचे चिखलठाणमध्ये प्रतिपादन

करमाळा (अशोक मुरुमकर) : ‘मी खोटी आश्वासने देत नाही जे काम होणार तेच बोलतो’, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे. बऱ्याच दिवसांपासून मागणी […]

संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात २२५ जणांचे रक्तदान

करमाळा (सोलापूर) : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांच्या वतीने झालेल्या रक्तदान शिबीरात २२५ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन […]

कारगील विजय दिवसानिमित्त कार्यक्रम : गजेंद्र पोळ यांचा करमाळ्यात विशेष सन्मान

करमाळा (सोलापूर) : कारगील विजय दिवस हा तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादिन ठरावा, असे प्रतिपादन गणेश करे पाटील यांनी केले. करमाळा तालुका आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था […]

नामसाधना प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण

करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुलांची शाळा नंबर १ येथे शिक्षण सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम होत आहेत. शिक्षण सप्ताहच्या सहाव्या दिवशी […]

सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांच्या माध्यमातून करमाळ्यात मोफत डोळे तपासणी शिबीर

करमाळा (सोलापूर) : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळच्या वतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी रुग्णालयाचे […]

जगताप यांच्या उपस्थितीत जेऊर- चिखलठाण रस्त्याचे सोमवारी शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित असलेला कुगाव- चिखलठाण- शेटफळ- जेऊर रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा रस्ता केला जाणार […]

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी 47 लाख निधी वितरणाचा आदेश : भाजपच्या बागल यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : रीटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत. त्यातूनच त्यांनी जलसंपदा विभागाकडून कृष्णा खोरे महामंडळाला ४७ लाख वितरण करण्याचे आदेश […]