Video : अधिकारी नेमकं करतात काय? स्थानिकांकडून रस्त्याची पोलखोल! पहिल्यांदाच काम झालेल्या रस्त्यावर भर पावसात मुरुमावर टाकली डांबरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : हिवरवाडी- वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. यासाठी ४ कोटी ६२ लाख मंजूर आहेत. काम सुरु […]

अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीला ‘अर्थ’करणाचा वास! करमाळ्यात अधिकाऱ्याची उचलबांगडी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात अंगणवाडी सेविका व मदतीनीसच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या भरतीत अर्थकारण झाले असल्याची चर्चा असून काही ठिकाणी […]

करमाळ्यात CCTV बसवण्याबाबतची व्याप्ती वाढली! विविध संघटनांची आमदार शिंदेकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे या मागणीची व्यप्ती वाढू लागली आहे. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शहरातील विविध संघटनेच्या व्यापाऱ्यांनी आज (शुक्रवारी) […]

अक्कलकोटमध्ये सर्वाधिक मतांची वाढ तर बार्शीत कमी! जिल्ह्यात अंतिम मतदार यादीत 37 लाख 63 हजार 789 मतदार; कोणत्या तालुक्यात किती मतदान पहा

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज (शुक्रवारी) अंतिम मतदार यादी प्रसिध्दी झाली आहे. या यादीत 37 लाख 63 हजार 789 मतदार आहेत. 6 ते […]

कृष्णाची झुंज अपयशी… या वयात तुला कशी श्रद्धांजली अर्पण करायची…?

कृष्णा तुझं हे जाणं कोणालाच नं पठणारं आहे. जाण्याचं तुझं हे वय तरी आहे का? तुझ्याबद्दल सांगणारा पहिला कॉल आला त्याने मन सुन्न झालं. ‘सर […]

मंत्री दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या! करमाळ्यात मालवण येथील घटनेप्रकरणी शिवप्रेमींकडून सरकारचा निषेध

करमाळा (सोलापूर) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ महिन्यात पुतळा कोसळने ही निषेधार्हबाब असून मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र यात वादग्रस विधान केले आहे. […]

40 हजार लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन! सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ वचनपूर्ती सोहळा

सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर येथे होत आहे. या मेळाव्यासाठी 30 ते 40 […]

मतदार यादी पुनरिक्षण : राजकीय पक्षांना बुथ लेबल एजंट नेमण्याबाबत आवाहन

सोलापूर : मतदार यादी पुनरिक्षण कार्यकमांतर्गत ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान जिल्ह्यपातील 1 लाख 56 हजार 950 मृत, दुबार तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे […]

पांडे येथे डासांचे प्रमाण वाढल्याने फवारणी करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडेमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. वेळीच […]

नगरपालिकेच्या सेंट्रल स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात

करमाळा (सोलापूर) : नगरपालिकेच्या नाम साधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपरिषद सेंट्रल स्कूल मुले नंबर एक मध्ये दहीहंडी उत्साहात साजरा झाली. प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे व केंद्र समन्वयक […]