Various programs on the occasion of Revenue Fortnight in Karmala

Photo : करमाळ्यात महसूल पंधरवाडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : महसूल पंधरवाडा दिनानिमित्त करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात महसूल दिन साजरा केला जातो. करमाळ्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या…

Exposed factionalism from the banner Patil group banner excluded taluk president

बॅनरवरून गटबाजी उघड! पाटील गटाच्या बॅनरवर तालुकाध्यक्षांना वगळले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काल (मंगळवारी) करमाळा येथे झाली. या यात्रेनिमित्त मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवरून मात्र पक्षात पाटील गट आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात गटबाजी असल्याचे दिसले…

‘असले भाऊ नसलेले बरे’, असे म्हणत खासदार सुळे यांचे आमदार राणांना उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : 'असले भाऊ नसलेले बरे', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानावर कडक शब्दात टीका केली आहे. करमाळा येथे आज (मंगळवार) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा…

Public Ganeshotsav Mandals are invited to apply for the award by 31st August

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पुरस्कारासाठी 31 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : सार्वजनिक गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. ते पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची पध्दत पुढील प्रमाणे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा…

‘इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा’

सोलापूर : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित हे सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून या महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करून देते. व्याज परतावा योजनेमध्ये बॅकेकडून…

गणेश उत्सवासाठी ऑनलाइन परवानगी घेण्याचे आवाहन

सोलापूर : सार्वजनिक कार्य, उत्सव, गणोशोत्सव व इतर जयंती आणि उत्सव साजरे करण्यासाठी या कार्यालयात नोंदणीकृत नसलेले मंडळ, संस्था, उत्सव, कमिट्या, जनतेकडून देणगी, वर्गणी रूपाने गोळा करीत असतात, सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱ्या या संस्था, मंडळे,…

Subhash Savant

सुभाष सावंत यांच्या स्मृतिदिनानिमीत्त बुधवारी सावंत फार्महाउस येथे विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायत व सावंत गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने हमाल पंचायतचे संस्थापक व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष आण्णा सावंत यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी (ता. 14)…

I am not deceiving citizens by telling them that non-existent works are being done MLA Sanjay Shinde

न होणारी कामे होत असल्याची सांगून मी नागरिकांना भूलथापा देऊन फसवणूक करत नाही : आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : आमदार झाल्यापासून आपण करमाळा तालुक्यात विकासाचे राजकारण केले आहे. एखादे काम होत असेल तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत कामे मार्गी लावली. न होणारी गोष्ट विनाकारण नागरिकांना खोट्या भूलथापा देऊन फसवणूक करणे हे…

Police officers selected from MPSC felicitated at Umrad

उमरड येथे MPSC तून निवड झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून निवड झालेली पोलिस अधिकाऱ्यांचा उमरड येथे ग्रामस्थांच्या वतीने झाला. यावेळी पोलिस भरती झालेल्या अन्वर मुलाणी, कय्युम पठाण, मुनाफ सय्यद यांचा सत्कार झाला. करमाळा नगरपालिकेचे…

पांडुरंग वस्ती येथे नागपंचमीनिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील पांडुरंग वस्ती येथे नागपंचमीनिमित्त महिलांच्या विविध स्पर्धा झाल्या. नागपंचमीनिमित्त महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला. काटवट खणा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, कबड्डी, खोखो, गीत गायन स्पर्धा, धावणे…