आमदार शिंदे यांच्या हस्ते सोमवारी संगोबा व आवाटीत विविध विकास कामांचा भूमीपूजन

करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते संगोबा येथे सोमवारी (ता. १२) सकाळी १० वाजता विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. तर आवाटी येथे […]

करमाळा तहसील कार्यालयामध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’

करमाळा (सोलापूर) : महसूल पंधरवाडानिमित्त करमाळा तहसील कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यातूनच शनिवारी (ता. १०) आजी- माजी सैनिक यांच्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ […]

चिखलठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सरडे यांचा बागल कार्यालयात सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात चिखलठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगेश सरडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी […]

करमाळ्यात राष्ट्रवादीची मंगळवारी शिवस्वराज्य यात्रा

करमाळा (सोलापूर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी (ता. 13) करमाळा येथे येणार आहे. या यात्रेनिमित्त अथर्व मंगल कार्यालय येथे दुपारी २ वाजता […]

जगताप गटाची भूमिका काय! भाजपची कारवाई, शिंदेंच्या बॅनरवर फोटो; मोहिते पाटलांची भेट, पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती, पाठींब्याचा कॉल व्हायरल, प्रा. झोळ यांच्या भेटीचे फोटो समोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभेचा निकाल स्वीकारून सर्व इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले. विधानसभा जवळ येत असल्याने प्रमुख […]

जातेगाव येथे ननवरे, शिंदे व धुमाळ यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत जातेगाव येथील अमर ननवरे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी व स्मिता शिंदे यांची पोलिस पाटील म्हणून निवड […]

विविध प्रश्नांसाठी दिग्विजय बागल यांनी घेतली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील मांगी तलावासह वीट, कुंभारगाव, पिंपळवाडी, पोंधवडी, कोर्टी या तलावामध्ये कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे […]

‘वायसीएम’ वसाहत योजनेत सोलापूर जिल्ह्यात ४४१ घरकुल मंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ४४१ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास इतर मागास बहुजन कल्याण विभागाने कार्योत्तर मान्यता व निधी […]

पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल बाळेवाडी, बिटरगाव व तरटगावच्या शेतकऱ्यांनी केला आमदार शिंदेंचा सत्कार

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीवरील पोटेगाव बंधारा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याची दुरुस्ती व्हावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. दरम्यान संगोबा व तरटगाव […]

मांगी तलाव कधी भरणार! उपयुक्त पाणीसाठा ३२.५२ टक्के

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे […]