धनगर समाज बांधवांचा करमाळ्यात आज रस्ता रोको

करमाळा (सोलापूर) : सकल धनगर समाजाच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता करमाळा येथील मौलालीमाळ चौक येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. राज्यातील धनगर समाजाला […]

आजोबांनी नोकरी दिली, नातवाचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न पण… करमाळ्यातील एसटी बसच्या घटनेने सर्वत्र हळहळ

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी येथील भीमराव उर्फ तात्या ननवरे यांचा शनिवारी (ता. 21) पुण्याला जात असताना एसटी बसमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. करमाळा […]

बाळेवाडीच्या शाळेला पंढरपुरात आदर्श शाळा पुरस्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला आहे. पंढरपूर येथे […]

Ajitdada उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करमाळा दौरा ठरला! मंगळवारी ‘वायसीएम’वर आगमन झरे फाट्यावर मेळावा

करमाळा (सोलापूर) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी (ता. २४) करमाळा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते करमाळ्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर […]

करमाळा बंद! बाईक रॅलीत मराठासह इतर समाजबांधव; महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत जरांगेंना पाठींबा

करमाळा (अशोक मुरूमकर) : मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. त्याच्या समर्थनार्थ करमाळ्यात आज (रविवारी) सकल मराठा समाजाने बंद पुकारला. […]

Karmala crime : शेतात दिवसभर काम करून घरी असल्यानंतर मुलगा मोठमोठ्याने रडत असल्याचे दिसले का रडतो विचारले तर…

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिक्षकाने एका अल्पवयीन मुलाला वर्गात मारहाण करून जखमी केले असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. यामध्ये मुलाच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून […]

‘करमाळ्याचा वाघ आमचा संजयमामा संजयमामा…’ आमदार शिंदे यांच्या नावाचे गाणे लॉंच

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसात जाहीर होईल अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते तयारीला लागले आहेत. डिजिटल प्रचारासाठी वेगवेगळी […]

प्रदीपशेठ बलदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

करमाळा (सोलापूर) : सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती प्रदिपशेठ बालदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना येथे आज (शुक्रवार) अन्नदान करण्यात आले. करमाळा शहरात सात वर्षांपासून […]

सीना नदीवरील बंधाऱ्याची दारे टाकण्याची गरज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात सीना नदीवर संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाठबंधारे आहेत. या बंधाऱ्यातील पाण्यावर या भागातील शेती […]

सोलापूर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) व […]