Month: December 2024

वाळू धोरण कागदावरच! लोकांनी बांधकाम करायची कशी?

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण आणले होते. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना मदत…

कुगावच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या गावडे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या विजया गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात झरे विद्यालयाचा विद्यार्थी प्रथम

करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. यामध्ये झरे येथील नामदेवराव जगताप विद्यालयाचा विद्यार्थी…

वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी समाजाला चांगला पर्याय देणे आवश्यक

पुणे : आपल्या देशात अनेकदा हे करू नका, असे वागू नका हे सांगितले जाते. मात्र नेमक काय करा किंवा कसे…

कंदर येथे कंटेनरची दुचकीला धडक; वांगीतील दोघे जखमी

करमाळा (सोलापूर) : करमाळा – टेंभुर्णी महामार्गावर कंदर येथील सदगुरु मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगाने आलेल्या एका कंटनेरने मोटरसायकलला धडक दिली…

करमाळ्यात शुक्रवारी ‘कमलाई कृषी प्रदर्शन’! ‘निर्यातक्षम केळी व डाळिंब’ या विषयावर होणार परीसंवाद

करमाळा (सोलापूर) : पाणी फाउंडेशनच्या पुढाकारातून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी, फिसरेतील कृषी योद्धा शेतकरी गट, कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या…

उजनी धरण क्षेत्रात भराव टाकून विहीर खोदल्याप्रकरणी वाशिंबेच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गोयेगाव येथे जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दगडू मछिंद्र…

खासदार गोविंद ढोलकिया यांच्या हस्ते सतीश गुप्ता यांना आदर्श व्यापारी पुरस्कार

पुणे : दी पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार…

‘३५ जणांचा जीव वाचविणाऱ्या देवदुताचा सरकारने सन्मान करावा’

मुंबईतील गेट ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीअपघात प्रकरणात १३ जणांचा मृत्यू बुडून झाला. त्यामध्ये तीन नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.…

केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय जल परिषद

केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) आणि इंडियन सोसायटी फॉर हायड्रोलिक्सच्या (ISH) वतीने ‘हायड्रॉलिक्स, वॉटर रिसोर्सेस, रिव्हर आणि कोस्टल…