कृषी विद्यापीठांची निर्मिती शेतकरी हितासाठीच! कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा यांचे सरपडोह येथे प्रतिपादन

करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी म्हणून राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. विद्यापीठाच्या चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनानुसार करमाळा […]

बीट स्तरीय स्पर्धेत बाळेवाडी शाळेचे यश

करमाळा (सोलापूर) : साडे येथे करमाळा तालुका बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत बाळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने कबड्डी स्पर्धेत लहान गटाने (मुली) अंतिम […]

इंदापूरमधील ‘व्हीपी’च्या वतीने शरद पवार यांचा जन्मदिवस साजरा

इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शरद पवार यांचा आज (गुरुवारी) वाढदिवस साजरा झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी पवार यांच्या शैक्षणिक क्षेत्रावरील सखोल […]

आमदार पाटील यांचा वारकरी संघटनेच्या वतीने सत्कार

करमाळा (सोलापूर) : वारकरी संघटनेच्या वतीने करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय वारकरी संघटनेचे हभप मच्छिंद्र अभंग महाराज, […]

शेतकऱ्याला कर्जमाफीला द्या; आश्वासनांच्या पुर्ततेसाठी योग्य नियोजनाची आवश्यकता

मुंबई : महायुतीतील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणूक काळात मतदारांना दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास प्राधान्यक्रम द्यावा. शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून बळीराजाला अस्मानी संकटातून बाहेर काढावे; रोजगार निर्मितीवर […]

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ‘गौरव रुखवत’ शुक्रवारी होणार प्रदर्शित

पुणे : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत! जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक […]

मारकडवाडीत राजकारण नको; प्रशासनाने जनमताचा आदर करणे आवश्यक : हेमंत पाटील

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ‘ईव्हीएम’वर होणाऱ्या मत प्रक्रियेवर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विविध भागात ईव्हीएम ऐवजी ‘मतपत्रिके’वर मतदान प्रक्रिया […]

गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारली ‘आकाशगंगा’

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख राजकुमार खाडे होते. यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, डॉ. विशाल […]

अल्पवयीन मुलीला आमिष दाखवत पूस लावून नेले पळवून

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवत पूस लावून पळवून नेल्याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मुलीच्या […]

निभोरेंतील कळसाईत यांना पुण्यात ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार

अमरावती येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण 2024’ हा पुरस्कार निंभोरेचे तात्यासाहेब कळसाईत व गोरख कळसाईत यांना देण्यात आला. पुण्यातील पत्रकार भवन […]