Karmala Politics माजी आमदार जगताप व शरद पवार यांची भेट!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज (रविवार) माजी आमदार जयवंतराव जगताप व शरद पवार यांची […]

आम्ही आबांबरोबर आहोत तुम्हीही बरोबर रहा : आमदार रोहित पवार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आम्ही आबांबरोबर आहोत तुम्हीही बरोबर रहा. करमाळ्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत आहे. त्यात काही उमेदवार म्हणतील मी अपक्ष आहे. पण […]

माझी राजकीय सुरवात जगताप यांच्यापासूनच : माजी आमदार पाटील

करमाळा (अशोक मुरूमकर) : माझी राजकीय सुरवात जगताप यांच्यापासूनच झाली आहे. मतदारांनी मला २०१४ मध्ये विधानसभेत पाठवले त्याच विश्वासाने मी कामे केली. गेल्या निवडणुकीत माझा […]

माझा फोन नाही उचलला तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकीन म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

करमाळा (सोलापूर) : ‘माझा फोन नाही उचलला तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकीन’ म्हणत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत […]

Karmala Politics ‘विकासाच्या मुद्यावरच महायुती करमाळ्यात निवडणूक लढणार’

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात महायुती विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढणार आहे, असे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळी पाडव्याच्या […]

जनहिताची व व्यक्तिगत कामे करताना कधीच राजकारण केले नाही : आमदार शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोठेही कमी पडलो नसून जनहिताची व व्यक्तिगत कामे करताना कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे मला पुन्हा […]

Karmala Politics चिवटे बागलांवर नाराज! निवडणुकीत काम करतील का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवारी दिग्विजय बागल यांना मिळाली आहे. भाजपमधून ऐनवेळी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

बागलांचे खच्चीकरण करण्यासाठी मकाई व आदिनाथचे बळी; रश्मी बागल यांच्याकडून टीकास्त्र

करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटावर टीका करण्यासाठी काहीच विषय नसल्याने आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याचा विषय काढला जातो. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या […]

माजी आमदार जगतापांची शनिवारी करमाळ्यात तोफ धडाडणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंत (४ नोव्हेंबर) मुदत आहे. आता सर्वांना प्रचाराचे वेध लागले आहेत. त्यातच माजी आमदार जयवंतराव […]

कुकडी उजनी योजनेच्या माध्यमातून कामोणेसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवणार

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली कुकडी उजनी योजनेच्या माध्यमातून कामोणेसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवणार आहे, असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी […]