मुख्यमंत्री श्री संत निळोबाराय पालखी सोहळ्याबरोबर पायी चालले, बुलेटवर बसून पंढरपुरात केली सुविधांची पाहणी

सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची […]

करमाळा पोलिसात नऊ दिवसात सहा व्यक्ती हरवल्याची नोंद! एका मंगल कार्यालयातून २० वर्षाची तरुणी बेपत्ता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात जुलैमध्ये नऊ दिवसात सहा व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात हरवले असल्याची म्हणून झाली आहे. यामध्ये […]

बिटरगाव वांगी येथे रविवारी होणार दिव्य गुरुपौर्णिमा उत्सव

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या महाराष्ट्रातील संतांच्या दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. त्यात करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे श्री संत रघुराज महाराजांच्या भेटीला गुरुपौर्णिमे […]

मागील भांडणाचा राग मनात धरून एकाला जीव मारण्याची धमकी देत लोखंडी गजाने मारहाण

करमाळा (सोलापूर) : मागील भांडणाचा राग मनात धरून एकाला जीव मारण्याची धमकी देत लोखंडी गजाने मारहाण करत गंभीर दुखापत केली असल्याची घटना घोटी येथे घडली […]

कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेबाबाबत चर्चा करण्यासाठी करमाळ्यात सोमवारी संघर्ष समितीची बैठक

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील ४० गावांच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी कुकडी उजनी उपसासिंचन योजनेबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. १५) दुपारी ३ वाजता करमाळ्यात […]

करमाळा तालुका क्रीडा स्पर्धांबाबत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बैठक

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने […]

उजनी लाभक्षेत्रातील शेतीचा वीजपुरवठा आठ तास करण्याची दिग्विजय बागल यांची मागणी

करमाळा (सोलापूर) : उजनीच्या काठावरील गावात शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी […]

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हडपसर ते मिरज रेल्वे धावणार! जेऊर स्थानकावरही मिळाला थांबा

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीचे वारकऱ्यांना दर्शन घेता यावे म्हणून मध्य रेल्वेच्या हडपसर ते मिरज दरम्यान सोमवार (ता. १५) ते शनिवारपर्यंत […]

संत तुकाराम महाराजांची पालखी माळीनगरकडे प्रस्थान करताच 180 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अकलुजमध्ये पाच तासात उचलला 17 टन कचरा

अकलुज (सोलापूर) : आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य दिलेले आहे. पालखी मार्ग व पंढरपूर शहरात स्वच्छतेच्या सुविधा कोणतीही कमतरता राहू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार […]

विठ्ठुरायाच्या नामस्मरणातून जनजागृती करत ग्रामसेवकांची दिंडी निघाली पंढरीला

करमाळा (अशोक मुरूमकर) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत दिंड्यांच्या माध्यमातून पंढरीला जात आहेत. त्यातच नगर जिल्ह्यातून एक […]