प्रा. झोळ पुन्हा ‘रिंगणात’! मकाई, आदिनाथ, भैरवनाथ, कमलाईने थकीत ऊस बिल व्याजासह न दिल्यास आंदोलनाचा इशारा

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करमाळा तालुक्यात पुन्हा ऊस बिलाचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील मकाई, आदिनाथ, भैरवनाथ व कमलाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांना […]

कुकडी उजनी उपसासिंचन योजना : आमदार शिंदे समर्थकांकडून लिंबेवाडीत जल्लोष

करमाळा (अशोक मुरूमकर) : कुकडी उजनी उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असल्याने करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांच्या […]

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई; प्रत्येक जिल्ह्यात आता नोडल अधिकारी

मुंबई : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या […]

कुकडी उजनी योजना सर्वेक्षणाला मंजुरीचे आदेश देताच वीटमध्ये ग्रामस्थांचा जल्लोष

करमाळा (सोलापूर) : कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षणाला सरकारकडून आदेश येताच वीटमध्ये आमदार संजयमामा शिंदे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. आमदार शिंदे यांनी २०२२ पासून […]

कृषी विभागाची प्रत्येक योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करा : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील. तरी कृषी विभागाने यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन […]

रश्मी बागल यांना आमदार करण्याचा वडगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात चुकीचे दावे व आरोप करून बागल गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या […]

कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण निधी संदर्भात तरतूदीचे उपमुख्यमंत्री पवार, फडणवीस यांचे निर्देश

करमाळा तालुक्याच्या दृष्टीने श महत्त्वाची योजना असलेल्या कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन/बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा […]

बिटरगावसह करमाळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना इमारतीसाठी दोन कोटी १५ लाख मंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले आहे. यासाठी दोन कोटी १५ लाख मंजूर झाले आहेत. यामध्ये बिटरगाव श्री, हिवरवाडी, […]

देशात सोमवारपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागून होणार

देशात सोमवारपासून (१ जुलै) लागू होत असलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विधि व न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने मुंबईतील एनएससीआय ऑडीटोरियम येथे ‘फौजदारी न्याय […]

राज्याला पहिल्या महिला मुख्य सचिव! सुजाता सौनिक यांनी डॉ. नितीन करीर यांच्याकडून स्वीकारला पदभार

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून आज (रविवारी) स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा […]