केळीसह फळबागांची नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन; माजी आमदार पाटील यांचा इशारा

करमाळा (सोलापूर) : अवकाळीने नुकसान झालेल्या केळीसह फळबागांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना एकरी दिड लाख मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबत […]

महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल ‘रांगडा’ अनुभव! चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव रांगडा […]

वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून! ट्रेलर लाँच

झाडे वाचवण्यासाठी, झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी केलेला संघर्ष झाड या चित्रपटातून उलगडणार आहे. निसर्गाची प्रचंड हानी होत असतानाच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील या चित्रपटाचा […]

शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन

सोलापूर : बार्शी येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांमध्ये 2024- 25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे […]

‘हॉटेल्स, व्यापारी संस्था व कारखान्यात 14 वर्षाखालील मुले कामावर ठेवू नका’

सोलापूर : राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशानुसार 12 जून हा दिवस जागतिक बालकामगारविरोधी दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संस्था व […]

दूध अनुदान फिडींगसाठी मुदतवाढ देण्याची आमदार शिंदे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दुधाचे अनुदान मिळवण्यासाठी फिडींगच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत […]

जात प्रमाणपत्र पडताळणीस मुदतवाढ द्या; आमदार शिंदे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : नवीन (२०२४-२५) शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून सर्वत्र शालेय व महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. त्यात राज्यात कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याचे काम सुरू […]

बेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन

सोलापूर : बार्शी शहर पोलिस ठाणे हद्दीत 17 मार्चला एसटी स्टँडच्या पाठीमागे नाळे प्लॉट समोर ट्रान्सपोर्टसमोर एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 70 वर्षे वयोगटातील मृत […]

जनावरांच्या वाहतूकीबाबत नियमांचे पालन करावे

सोलापूर : जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये योग्य तो बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, […]

विश्लेषण! मोहिते पाटलांना हलक्यात घेणं महागात पडले? निंबाळकरांचे काय चुकले? भाजपवरील नाराजीचा परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा […]