जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीचे करमाळ्यात मंत्री भरणे यांना सोलापूर जिल्हा पेन्शन संघटनेचे निवेदन

करमाळा (सोलापूर) : राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय […]

कामोणे जिल्हा परिषद शाळेत जागतिक वन दिन व जलदिनानिमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : कामोणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक वनदिन व जलदिनानिमीत्त कार्यक्रम झाला. माळढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. वनपाल […]

उजनीत बोट उलटून मृत्यू झालेल्या झऱ्यातील दोघांच्या वारसांना पोस्टाकडून २० लाखांचे धनादेश

करमाळा (सोलापूर) : उजनीमध्ये बोट उलटून एकाच कुटुंबातील दुर्दैवी मृत्यू झालेल्या झरे येथील दोघांच्या कुटुंबियांना पोस्टाकडून २० लाखाचा अपघात वीमा देण्यात आला आहे. मे २०२४ […]

प्रा. शिंदे यांना बिटरगाव श्री येथील शेतकऱ्यांचे रखडलेल्या कॅनलच्या कामाचे निवेदन

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील कॅनलच्या सायपनचे काम त्वरित करून या हंगामात शेतकऱ्यांना पाणी द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम […]

एक भेट आनंदाची!

आमच्या परिवाराची आन, बान, शान म्हणजे विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे! नुकतीच त्यांनी माझ्या मुथानगर स्थित निवासस्थानी भेट दिली. सद्यस्थितीत प्रा. शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकिय […]

बालाजी मंजुळे हे फक्त करमाळ्याचे नाही तर महाराष्ट्राचे भूषण आहे : प्रा. राम शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘IAS बालाजी मंजुळे हे फक्त करमाळ्याचे नाही तर महाराष्ट्राचे भूषण आहे’, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले. करमाळा […]

Video : ‘आदिनाथ’मध्ये तुम्ही मला मदत केली होती म्हणत प्रा. शिंदेंना आमदार पाटील म्हणाले तरच आमचे नंदनवन होईल

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये तुम्ही मला मदत केली होती’ असे म्हणत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे आमदार नारायण पाटील यांनी […]

Video : पोथरेच माझ्या जीवनाला दिशा देणारे गाव म्हणत विधानपरिषदेचे सभापती प्रा. शिंदे यांनी सांगितल्या आठवणी, शनी मंदिरासाठी मोठी घोषणा

करमाळा (अशोक मुरूमकर) : पोथरेच माझ्या जीवनाला दिशा देणारे गाव आहे म्हणत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी गावातील बालपणाच्या आठवणी सांगिल्या. येथील शनी मंदिर […]

विधानपरिषदचे सभापती प्रा. शिंदे यांच्या हस्ते मंजुळे यांना उद्या ‘करमाळा भूषण’

करमाळा (सोलापूर) : येथील ग्रामसुधार समिती तर्फे देण्यात येत असलेला सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार जेऊर येथील रहिवाशी व आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे […]

खऱ्या एसटी बस कोणामुळे? करमाळ्यात नवीन गाड्यावरून रंगला श्रेयवाद

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा एसटी आगारात नवीन बस दाखल झाल्या आहेत. अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची ही मागणी होती. मात्र आज (गुरुवारी) अखेर ती पूर्ण झाली […]