यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सेवापूर्तीनिमित्त सत्कार

करमाळा : येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कार्यालयातील मुख्य लिपिक विक्रमसिंह सुर्यवंशी व कनिष्ठ विभागातील वाणिज्य विभागाच्या संध्या बिले या सेवेतून निवृत्त […]

हिसरे येथील राजेश पवार यांना समाजभूषण पुरस्कार

करमाळा : अहिल्यानगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राजेश पवार यांना ‘समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात […]

माजी आमदार शिंदेंनी मंजूर केलेल्या विकासकामाचे करमाळ्यात भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : किल्लावेस ते सदरा (फुलसौंदर) चौक दरम्यान वेताळ पेठेतील दोन्ही बाजूंची काँक्रीट गटारे बांधण्याच्या कामाचे आज (गुरुवारी) भूमिपूजन झाले. करमाळा नगरपालिकेचे नगररचनाकार शशांक […]

बांधावर नारळ लागवडीचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा (सोलापूर) : ‘बांधावर नारळ लागवड हा उपक्रम खूप चांगला असून पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले. बिटरगाव श्री […]

महसूल सप्ताहनिमित्त राबविले जाणार विविध उपक्रम

करमाळा (सोलापूर) : महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली. यामध्ये […]

करंजेच्या सरपंचपदी अनुराधा सरडे

करमाळा : करंजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाच्या अनुराधा सरडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात […]

आमदार पाटील यांच्यासह हस्ते वीट येथे कुकडीच्या पावसाळी आवर्तनाचे पाणी पूजन

करमाळा (सोलापूर) : वीटसह तालूक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार […]

संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात २६० जणांचे रक्तदान

करमाळा (सोलापूर) : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात २६० जणांनी रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाचे सोलापूर […]

डिकसळ पुलाबाबत लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढणार : प्रा. रामदास झोळ

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना पुणे जिल्ह्याला जोडण्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा नुकताच भराव खचला आहे. तो पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी पूर्णपणे […]

आमदारकी नसली तरी विकास कामे सुरूच राहणार; माजी आमदार शिंदे यांचे राजुरीत विधान

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या काळात तीन नवीन वीज उपकेंद्र व सुमारे 15 वीज उपकेंद्राचे क्षमतावाढ करून घेतली. त्यामुळे वीज प्रश्न सुटण्यामध्ये […]