मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही लावला विवाह! करमाळ्यात अडीच वर्षांनी आई- वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही विवाह लावून दिल्याप्रकरणी आई- वडिलांसह चौघांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील […]

करमाळ्यात उद्या आद्य क्रांतिवीर राजेउमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पहिल्यांदाच रविवारी (ता. १४) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या […]

बिटरगाव श्री येथे ‘महसूल सेवा पंधरवडा’निमित्त शिवार फेरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टरोबर दरम्यान ‘महसूल सेवा पंधरवडा’ साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिटरगाव (श्री) येथे आज (शनिवारी) […]

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोईसाठी करमाळ्यात बारामती ॲग्रोचे गट कार्यालय सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘बारामती ॲग्रो ऊस गाळपात कधीही राजकारण करत नाही. येथे गट-तट पाहिले जात नसून सर्वांचा ऊस हा प्रोग्रामप्रमाणेच तोडला जातो. शेतकरी, वाहतूकदार […]

‘श्री कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अढथळा ठरणाऱ्या उड्डाण पुलाखालून वाहतूक सुरु करा’

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून श्री देवीचामाळ येथे श्री कमलाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवस भाविकांची गर्दी होणार आहे. या […]

करमाळ्यात १७ तारखेपासून ‘महसूल सेवा पंधरवडा’

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान ‘महसूल सेवा पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज […]

कंदरमधील प्रगतशील शेतकरी संदीप पराडे यांच्या शेतीला युनायटेड किंगडमच्या लुसी म्याथूसन यांची भेट

करमाळा (सोलापूर) : कंदर येथील प्रगतशील शेतकरी संदीप पराडे यांच्या शेतीला युनायटेड किंगडम या देशातील जागतिक बँकेच्या सल्लागार लुसी म्याथूसन यांनी भेट देऊन समाधान व्यक्त […]

अली दारूवाला यांना पहिला दारा शिकोह राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीत प्रदान

पुणे : मुस्लिम सनातनी असूनही हिंदुत्वाकडे पहिला आकृष्ट झालेला शहाजहान बादशहाचा पुत्र, दारा शिकोह याचा बलिदान दिवस यापुढे दरवर्षी ३० ऑगस्टला पाळण्यात येईल, अशी माहिती […]

आचारसंहिता लागण्यापूर्वी करमाळा बसस्थानक नूतनीकरणाचे भूमिपूजन करा

करमाळा (सोलापूर) : करमाळा बसस्थानकाचे नूतनीकरण व व्यावसायिक गाळे बांधण्यासाठी 15 कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून आचारसंहितेपूर्वी याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन झाले […]

करमाळा तालुक्यात मुलीची छेड?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील एका मोठ्या गावात एकाने मुलीची छेड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सबंधित व्यक्ती ही ग्रामपंचायत सदस्य असल्याचे बोलले जात […]