करमाळा तालुक्यातील पूर व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा; त्रुटीची पूर्तता सुरु

करमाळा : तालुक्यात पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधित ५६ हजार शेतकऱ्यांची यादी मदतीसाठी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारी सायंकाळी […]

विनयभंगप्रकरणातील संशयित आरोपी प्राचार्याला करमाळा पोलिसांकडून अखेर अटक

करमाळा (सोलापूर) : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांना अखेर करमाळा […]

वाढदिवसानिमित्त रावगावमधील प्रेमराज भुजबळकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

करमाळा (सोलापूर) : शाळेचा पाहिला दिवस आणि प्रेमराज याचा वाढदिवस हे समीकरण जुळल्याने प्रेमराज भुजबळ या विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकी जपत खाऊचे वाटप न करता रावगाव […]

तुरीवरील फुल व शेंगा अवस्थेतील कीड रोगांचे नियंत्रण याविषयी कामोणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : कामोणे येथे क्रॉपसॅप अंतर्गत तूर शेतीशाळेचा 5 वा वर्ग घेण्यात आला. यावेळी तुर पिकावरील फुल व शेंगा अवस्थेतील कीड व रोगांचे नियंत्रण […]

कामोणेत नारळ शेतीबद्दल शेतकऱ्यांसाठी तांत्रिक माहितीचे मार्गदर्शन शिबिर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नारळाचे महत्व कायम वाढत जाणार आहे. योग्यरीत्या नारळाची शेती केली तर उत्पादनही चांगले मिळते. सरकार यासाठी अनुदानही देत आहे. शेतकऱ्यांनी याचा […]

काम पूर्ण होऊनही बील मिळत नसल्याची जातेगावच्या सरपंचाविरुद्ध तक्रार

करमाळा (अशोक मुरूमकर) : जातेगाव येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे मंजूर काम पूर्ण होऊनही सरपंच धनादेशावर सही करत नाहीत, त्यामुळे बिल लांबले असून आर्थिक अडचण झाली असल्याची […]

पदवीधर मतदान नोंदणी जागृतीसाठी करमाळ्यात पोलिस पाटील व अंगणवाडी सेविकांची बैठक

करमाळा (अशोक मुरूमकर) : पुणे पदवीधर मतदारसंघात मतनोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जात असून याची जनजागृती करण्यासाठी करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात […]

प्रत्येकाला थिरकायला लावणारं ‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचं टायटल साँग सोशल मीडियावर

सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा…’ या चित्रपटाचं टायटल साँग लाँच करण्यात आलं आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारं हे गाणं असून, दोन दमदार गाण्यांनी चित्रपटाविषयीची […]

अपघात की खून! झरेतील तरुणाची सिनेस्टाइलने गाडीचा पाठलाग करून धडक देत हत्या; राशीन परिसरातील घटनेचा कर्जत पोलिसात गुन्हा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील झरे येथील तरुणाची कारचा पाठलाग करून मागून धडक देत पैशाच्या व्यहवारातून सिनेस्टाइलने खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी […]

अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिसरा विवाह करून अत्याचार करणारा ४५ वर्षाचा संशयित अखेर करमाळा पोलिसांकडून जेरबंद

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील एका गावामधील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे कशाची तरी पूस लावून अपहरण करून पसार झालेल्या ४५ वर्षांच्या संशयित आरोपीला दीड महिन्याने […]