कमलाभवानी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे कमलाभवानी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता देणार’ असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी जाहीर […]

बारामती ऍग्रो शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगलाच दर देणार : सुभाष गुळवेंचे आश्वासन; हाळगावच्या साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘२०२५- २६ या हंगामात साधणार ११ लाख मे. टन ऊस नोंद आहे. त्यापैकी अंदाजे पावणेचार लाख मे टन ऊस गाळपाची नियोजन […]

बागल व शिंदे गटाची युती होणार का! पाटील गटाला रोखण्याचे ‘महायुती’पुढे करमाळ्यात आव्हान

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे नेहमीच राजकारण चालत आले आहे. पक्ष कोणताही असो आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार संजयमामा […]

निभोरेंचे सरपंच वळेकर यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ‘ग्रामरत्न पुरस्कार’

करमाळा (सोलापूर) : अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ‘ग्रामरत्न सरपंच सन्मान व गौरव’ पुरस्कार निंभोरेचे सरपंच रविंद्र वळेकर यांना देण्यात आला आहे. पुणे (लोणावळा) येथे या […]

वीट गट ताकदीने लढवून विजयी करू, शिंदे समर्थकांचा निर्धार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या वीट गणातून ग्रामपंचायतचे माजी सदस्य नवनाथ जाधव, माजी उपसरपंच विठ्ठल माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद जाधव यांनी मुलाखत देत […]

‘महायुती’ म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरू! शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोर जाऊ’, असा सूर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा आहे. […]

भगतवाडी व गुलमोहरवाडीत आमदार पाटील यांच्या हस्ते उद्या विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : भगतवाडी व गुलमोहरवाडी येथे रविवारी (ता. २६) आमदार नारायण पाटील यांच्या विकास निधीमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. आमदार पाटील […]

पांडे गणातून माजी आमदार शिंदे यांनी उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार

करमाळा (सोलापूर) : पंचायत समितीच्या पांडे गणातून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविणार आहे, असे बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते […]

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी माजी आमदार शिंदे यांच्या कार्यालयात बैठक

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीची (अजित पवार […]

खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण! करमाळा तालुक्यात दुरुस्ती कधी होणार?

करमाळा तालुक्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. हे खड्डे चुकवण्याच्या नादात सतत लहान मोठे अपघात होत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. काही […]