Video : पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मनात नेमके काय? करमाळा नगरपालिका मिळवण्यासाठी प्लॅन तयार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण ताकद लावणार असल्याचे जाहीर केले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी पदाधीकारी आणि […]

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दळवी यांचा प्रचार सुरु

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार धनश्री दळवी यांनी आज (शनिवार) केत्तूर नाका येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून […]

पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले करमाळ्यात भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची जबाबदारी सर आणि दीदींवर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष करण्याची जबाबदारी रश्मीदीदी व विलासराव घुमरे सर यांच्यावर आहे’, असे विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. […]

Video : करमाळ्यात ‘घड्याळ’ मिळवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रमुख तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. मात्र शुक्रवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर याचे खरे चित्र […]

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून चार अपक्षांची माघार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून चार अपक्ष उमेदवारांनी आज (बुधवार) माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक १ ब मधून अमन नालबंद, प्रभाग क्रमांक १० […]

Video : करमाळ्यात जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकणार : आमले

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी […]

Video : दोन उमेदवाराला एकच सूचक, एबी फॉर्म व डमी म्हणून दाखल केले करमाळ्यात अर्ज नामंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५० उमेदवारांचे २६९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील २०३ अर्ज मंजूर तर ६६ अर्ज नामंजूर झाले आहेत. अर्जावर […]

नाट्यमय घडामोडीत नगराध्यक्षासाठी सात अर्ज! करमाळ्यात तिरंगी की बहुरंगी लढत होणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), रासप व सावंत गटाचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्याक्षणी नाट्यमय घडामोडी घडवत […]

दरवाजा वाजवत संताप! करमाळ्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध कक्षातच गोंधळ?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणाशीही समानव्य ठेवत नसल्याचा आरोप इच्छुक उमेदवारांचा आहे. नाव न छापण्याच्या अटीवर अनेक नागरिकांनी त्यांच्याबाबत […]

करमाळ्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार रिंगणात, भूमिकेकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती धर्मपाळत या […]