कोणाला उमेदवारी मिळणार? करमाळा नगरपालिकेसाठी दुसऱ्या दिवशीही अर्ज नाही

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व २० नगरसेवकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज […]

बोगस बांधकाम कामगारांची पडताळणी सुरु! दाखले देणाऱ्या करमाळ्यातील २६ ठेकेदारांना सरकारकडून नोटीसा

करमाळा (अशोक मुरूमकर) : लाभ मिळवून देतो म्हणत बांधकाम कामगारांची नोंदणी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे अनेकदा समोर आले होते. दीड ते दोन हजार रुपये […]

जगताप गटाला धक्का? सुतार गल्लीतील परदेशी यांचा सावंत गटात प्रवेश, उमेदवारीही जाहीर

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीत रजपूत समाजाच्या लोकप्रतिनिधीत्वासाठी प्रयत्नशील असलेले अमोल परदेशी यांनी समर्थकांसह करमाळा शहर विकास आघाडीच्या सावंत गटात प्रवेश केला आहे. ऐन […]

केम येथील प्रकरणात मंडळाधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे निकाल दिल्याचा आरोप; महिलेची तहसीलदारांकडे तक्रार

करमाळा (सोलापूर) : केम येथील एका प्रकरणात मंडळाधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे निकाल दिल्याचा आरोप करत तहसीलदारांकडे महिलेने तक्रार केली आहे. उताऱ्यावर नोंद करण्यास हरकत घेऊनही सुनावणी न […]

विकासाभिमुख लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी करमाळा शहर विकास पॅनल कटीबद्ध

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर विकास पॅनल विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी उमेदवारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करमाळा शहर विकास पॅनलचे कुणाल पाटील यांनी […]

डॉ. घोलप, देवी, जगताप, घोरपडे भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक! नगरसेवकसाठी ६८ जणांच्या मुलाखती

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉ. वैशाली घोलप यांच्यासह चार व नगरसेवक पदासाठी ६८ इच्छुकांनीभाजपकडे आज (रविवार) उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. या निवडणुकीसाठी […]

Video : करमाळ्यात कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणूक लढणार : कल्याणशेट्टी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी पहिल्यांदाच भाजपकडे इच्छुकांचा संख्या जास्त आहे. सर्वांच्या मुलाखतीचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार असून उमेदवारी कोणाला द्यायची याचा […]

हालचाली वाढल्या! काँग्रेसची आघाडीसाठी हाक, भाजपची बैठक तर माजी आमदार शिंदे आज करमाळ्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्या आदल्यादिवशी म्हणजे आज (सोमवार) राजकीय हालचाली देखील वाढल्या आहेत. भाजप […]

करमाळा नगरपालिकेसाठी काँग्रेसची आघाडीसाठी हाक! …अन्यथा स्वबळाचीही तयारी

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष बरोबर आले तर घेऊ अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या […]

अपक्षाला ५ तर पक्षाकडून असल्यास १ सूचक हवा : नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. याची प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून निवडणूक […]