झेडपी, पंचायत समितीतही पाटील गटाकडून नवीन चेहऱ्यानाच राहणार संधी! योग्यवेळी ‘इनकमिंग’चा मुहूर्त

करमाळा (सोलापूर) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पाटील गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार नारायण पाटील यांच्याकडून […]

शिंदे गटाला झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठी संधी! मात्र सर्वसमावेशक, जनाधार असलेल्या नेत्यांवर काही जबाबदाऱ्या देण्याची गरज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला (अजित पावर गट) मोठी संधी […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. अभिमन्यू माने यांची नियुक्ती

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. अभिमन्यू माने यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या नियुक्तीबाबत कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय […]

करमाळ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार

करमाळा (सोलापूर) : माळशिरस, माढा व करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदचे गट व पंचायत समितीची निवडणुक शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढणार असून इच्छुकांच्या मुलाखती सोलापूर जिल्हा […]

नवख्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली करमाळ्याची निवडणूक

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या निवडणुकीत त्यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यांची […]

नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी होताच प्रभाग तीनमध्ये स्वच्छतेचे काम सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी मिळवल्यानंतर भाजपच्या नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी प्रभाग मध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्यांचे चिरंजीव सचिन गायकवाड यांनी या […]

करमाळ्यात राष्ट्रवादीची ‘झेडपी’, पंचायत समितीला स्वबळाची तयारी!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे १२ गण व जिल्हा परिषदेच्या ६ गटात राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. […]

पालकमंत्री गोरे व सावंत यांच्यात भेट! करमाळ्याच्या विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने शहर विकास आघाडीच्या हालचाली!

करमाळा (अशोक मुरूमकर) : नगरपालिका निकालाच्या यशानंतर सावंत गटाच्या (करमाळा शहर विकास आघाडी) (KSVA) करमाळा शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे […]

पाटील गटाने सुभाष चौकात पेनड्राईव्ह लावावा, स्क्रीनसह सर्व खर्च मनसे करणार… पण ‘यावर’ ते बोलतील का?

करमाळा (सोलापूर) : पाटील गटाने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाच वर्षाच्या काळातील गैरव्यहावरचा पेनड्राईव्ह हाती लागल्याचा आरोप केला होता. त्याला मनसेने चॅलेंज दिले असून […]

Video : करमाळा पोलिस कवायत मैदानावर दोन गटात तुफान राडा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलिस कवायत मैदानावर काल (शुक्रवार) दोन गटात तुफान राडा झाला असल्याचा व्हिडीओ सोशय मीडियावर व्हायरल झाला आहे. […]