पप्पा या मॅडमचा फोटो का व लावलाय? गावात पाणी आलं होतं तेव्हा सारख्या येत होत्या ना?

आज सकाळी साधणार पावणेआकरा वाजताच्या दरम्यान एसटी स्टॅण्डवर वैष्णवीला म्हणजे भावाच्या मुलीला एसटीत बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय येथे माझ्या दुर्वाला सोडायला मोटारसायकलवर जात […]

Video : बारामती ऍग्रोचा पहिला हप्ता जाहीर; लवकरच गाळप उसाचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेटफळगढे येथील बारामती ऍग्रोने आतापर्यंत साधणार पावणेदहा लाख मेटन ऊस गाळप केले असून याची रिकव्हरी ११.४० व १०.३७ अशी आहे. तर […]

विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी चिंता करू नका, माझी कर्मभूमी ही करमाळाच राहणार : माजी आमदार शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील दहिगाव, कुकडी, डिकसळ पूल, जातेगाव – टेंभुर्णी मार्ग आदींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. माझे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार […]

डॉ. शरद जाधव यांना संगणकशास्त्राची पीएचडी पदवी

करमाळा (सोलापूर) : संगणकशास्त्र विषयात संशोधन करणारे प्रा. शरद जाधव यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडद्वारे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘हायब्रीड मशीन […]

संगोबा येथे मंचरी ग्रंथाचे पारायण सोहळा व त्रिदिनिय कीर्तन महोत्सव संपन्न

करमाळा (सोलापूर) : संगोबा येथील श्री आदिनाथ मंदिरात आप्पासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या फडातर्फे मंचरी ग्रंथाचे पारायण सोहळा व त्रिदिनिय कीर्तन महोत्सव झाला. यामध्ये पहिल्या […]

जातेगाव- टेंभुर्णी महामार्गाच्या कामाबाबत टोलवा टोलवी!

करमाळा (अशोक मुरूमकर) : अनेकांना जीव गमवावा लागलेल्या बहुचर्चित जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गासाठी निधी उपलब्ध असूनही अद्याप काम सुरु झालेले नाही. या मार्गाचे काम कधी […]

IPS अंजना कृष्णा यांच्याकडे चोभेपिंपरीतील नागरिकांची खडी क्रेशर बंद करण्याची मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा तालुक्यातील चोभेपिंपरी येथे बेकायदा खडी क्रेशर सुरु असून त्याचा शेजारील शेती व जनजीवनावर परिणाम होत आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन […]

Video : नागरपुरात तहसीलदारांवर हक्कभंग! करमाळ्यात सोशल मीडियावर I Support ठोकडे मॅडम

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याविरोधात आमदार नारायण पाटील यांनी नागरपूर येथील हिवाळी अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची मागणी समितीकडे केली. याशिवाय […]

शेलगावमध्ये केळी संशोधन केंद्र उभारण्याची खासदार मोहिते पाटील यांची केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांच्याकडे मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील शेलगाव (वां) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदअंतर्गत (ICAR) केळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (गुरुवार) दिल्ली […]

करमाळा तालुक्यातून सात दिवसात तिघे बेपत्ता

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातून सात दिवसात तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसिंग दाखल झाले असून यामध्ये दोन महिला व […]