करमाळ्यात माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बौद्धाचार्य प्रशांत कांबळे व भारिप बहुजन […]

माजी आमदार शिंदेंनी केली राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शुक्रवारी) राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी केली. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार शिंदे यांचा प्रथमच जनता […]

सरकारने नवीन कामगार कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दहा वर्षात कामगार क्षेत्रातील संघटीत कामगारांचे न्याय हक्क डावलून भांडवलदारांना पूरक ठरतील अशी धेय्य धोरणे […]

रहदारीच्यावेळी वाहतुकीस अडथळा नको, दुकानासमोर ‘सीसीटीव्ही’ बसवण्यासह पीआय घुगे यांची पेट्रोलिंग करत रिक्षाचालकांनाही खबरदरीची सूचना

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात मेन रोडवर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर व विना नंबर प्लेटसह फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवर करमाळा पोलिसांनी धडक […]

जुन्याचा आधार, भविष्याचा वेध घेत सर्वांनी आंनदी जीवन जगले पाहिजे; घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांचे व्याख्यान

करमाळा (अशोक मुरूमकर) : जुन्याचा आधार घेत भविष्यात काय होईल याचा अंदाज घेऊन सर्वांनी आंनदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन व्यख्याते गणेश शिंदे यांनी केले […]

माजी आमदार शिंदेंचा उद्या करमाळ्यात ‘जनता दरबार’!

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा उद्या (शुक्रवारी) करमाळ्यात जनता दरबार होणार आहे. सोशल मीडियावर याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थांकचे स्टेट्स दिसत […]

कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे घुमरे सर!

सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर! राजकारणातील किंगमेकर, चाणक्य अशीही त्यांची ओळख […]

जातेगाव- टेंभुर्णी रस्त्याने घेतला आणखी एक बळी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील बहुचर्चित जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाने आणखी एक बळी घेतला आहे. अनेक दिवसांपासून या मार्गाचे काम व्हावे, अशी मागणी आहे. […]

शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा! नागरिकांवर आर्थिक भुर्दंड; घरकुल लाभार्थ्यांची सुटका पण ‘या’साठी हवा १०० रुपयांचा स्टॅम्प

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्ह्यात सध्या १०० रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून हे स्टॅम्प त्वरित उपलब्ध करून द्यावेत अशी, […]

मोठी बातमी : करमाळ्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात बहुचर्चीत कार्यलयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : येथील तहसील कार्यालयाच्या मागे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) वतीने (मुंबई) […]