शक्तिप्रदर्शन करत गुळवे, चिवटे, अवताडे, राजेभोसलेचे उमेदवारी दाखल अर्ज : कोणी कोणी केले अर्ज दाखल पहा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या कोर्टी गटासाठी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांनी तर भाजपच्या नेत्या रश्मी बागल […]

माजी आमदार शिंदे यांचा आदेश मानणार : प्रवीण घोडके

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी (बागल व शिंदे) एकत्र येणार आहेत. त्यात मी निवडणूक लढविणार होतो […]

राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) इच्छुक असलेले उमेदवार मंगळवारी (ता. २०) माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत […]

वामनराव बदे व मस्कर यांचा आमदार पाटील गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती तात्यासाहेब मस्कर यांनी आमदार नारायण पाटील यांच्या […]

Video : शिंदे गटात प्रवेश! ऍड. कारंडेंनी पांडे गणासाठी मागीतली संजयमामांकडे उमेदवारी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करत ऍड. नागनाथ कारंडे यांनी पंचायत समितीच्या पांडे गणासाठी आज (रविवार) उमेदवारी मागितली […]

झेडपी- पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या उद्या मुलाखती

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक असेलेल्या उमेदवारांच्या उद्या (रविवार) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विद्यानगर (बागल निवासस्थान) येथील भाजप कार्यालयात […]

भाजपने संधी दिल्यास कोर्टी जिल्हा परिषद गटात निवडणूक लढणार : मीनाक्षी पाटील

करमाळा (सोलापूर) : कोर्टी जिल्हा परिषद गटात भाजपने उमदेवारी दिल्यास निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे मीनाक्षी पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे. त्या सूर्यकांत पाटील यांच्या […]

ज‍िल्हा पर‍िषद व पंचायत सम‍िती न‍िवडणूक काळात ‘भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू’

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हयात जिल्हा परिषद व […]

साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींच्या शाळेत ‘बाल आनंदी बाजार’

करमाळा (सोलापूर) : शालेय जीवनातच विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान, आर्थिक साक्षरता, स्वावलंबन व व्यवस्थापन कौशल्यांचा अनुभव यावा म्हणून नगरपालिकेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींच्या शाळेमध्ये […]

करमाळ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ३४२ अर्ज विक्री

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी करमाळ्यात अजून एकही अर्ज दाखल झालेला नसून आज (शनिवार) ३४२ इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केली […]