करमाळा (सोलापूर) : पांडे, धायखिडी व खांबेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माजी आमदार नारायण पाटील गटाचे आजिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड होताच ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार यांचा सत्कार ग्रामविकास आधीकारी गणपत नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच शितल आनारसे, ग्रामपंचायत सदस्य संदीपान दुधे, शिवाजी भोसले, माजी सरपंच आनिता मोटे, माजी उपसरपंच नितीन निकम, वर्षा लांडगे, सुकेशिनी खटके, बाळासाहेब आनारसे, पत्रकार दस्तगीर मुजावर, महादेव वायकुळे, आबा टकले, विजयकुमार खटके, नवनाथ शिंदे, आजिनाथ वायकुळे, भाऊसाहेब गरड, भिवाआप्पा वाघमाडे, बाळासाहेब मोटे, लखन खटके, जयराम दुधे, आण्णा गोसावी, दादा मुजावर, दिनेश मोहळकर आदी उपस्थित होते.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४