साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Greetings on the birth anniversary of Sahityaratna Demokrathir Annabhau Sathe

करमाळा (सोलापूर) : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने आज (मंगळवारी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ स्पोर्ट्स क्लब लेझिम संघ यांनी लेझिम खेळून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना दिली. यावेळी डॉ. आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *